भारतामध्ये मागील 24 तासांत 6822 नवे रूग्ण समोर आले आहेत. ही मागील 558 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या आहे. तर कोविड 19 मुळे 220 मृत्यू झाल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. काल दिवसभरात कोविड 19 वर मात करणार्यांची संख्या 10004 आहे.
#COVID19 | India reports 6,822 new cases (lowest in 558 days), 10,004 recoveries and 220 deaths in the last 24 hours. Active caseload currently stands at 95,014 - lowest in 554 days: Ministry of Health and Family Welfare
128.76 crore vaccine doses have been administered so far. pic.twitter.com/ryauaLnq2u
— ANI (@ANI) December 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)