भारतामध्ये मागील 24 तासांत 1,94,720 नवे रूग्ण आणि 442 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सोबतच काल दिवसभरामध्ये 60,405 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. कालच्या तुलनेत नव्या रूग्णांमध्ये 15.8% म्हणजेच 26,657 ने वाढ झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट 11.05% आहे.
ANI Tweet
Compared to yesterday, the total number of fresh COVID cases is up by 26,657 (15.8%) today.
India had reported 1,68,063 cases yesterday.
— ANI (@ANI) January 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)