भारतामध्ये ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे पुन्हा कोविड 19 रूग्णसंख्या वाढत आहे. आज (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक कोविड रूग्ण समोर आले आहेत. देशात सध्या सक्रिय कोविड रूग्णांचा आकडा 44,998 पर्यंत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोड वर काम करत आहे. COVID 19 in India: भारतातील कोविड 19 संकट Endemic Stage कडे; पुढील 10 दिवस वाढणार रूग्णसंख्या - सूत्रांची माहिती .
पहा ट्वीट
Covid-19 | India reports 10,158 new cases in last 24 hours; the active caseload stands at 44,998
(Representative Image) pic.twitter.com/yS0pdGdjbf
— ANI (@ANI) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)