COVID 19 in India: भारतातील कोविड 19 संकट Endemic Stage कडे; पुढील 10 दिवस वाढणार रूग्णसंख्या - सूत्रांची माहिती

भारतात पुढील 10 दिवस कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. हळूहळू ही रूग्णसंख्या कमी देखील होईल.

COVID 19 in India: भारतातील कोविड 19 संकट  Endemic Stage कडे; पुढील 10 दिवस वाढणार रूग्णसंख्या - सूत्रांची माहिती
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोविड 19 संकट  Endemic Stage कडे जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असल्याची माहिती ANI Tweet  द्वारा देण्यात आली आहे. दरम्यान पुढील 10 दिवस कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. हळूहळू ही रूग्णसंख्या कमी देखील होईल. देशात कोविड 19 रूग्ण वाढत असले तरीही त्यांचे हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या देशात कोविड 19 रूग्ण वाढण्यामागे  Omicron चा सब व्हेरिएंट XBB.1.16 देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. COVID 19 In India: भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215; मागील 24 तासांत समोर आले 7,830 नवे रूग्ण .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).