भारतामध्ये कोविडचा Daily Positivity Rate 5.63% झाला आहे. दरम्यान  देशात सध्या  31,194 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. मागील 24 तासामध्ये  6,155 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सध्या देशातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर राहून काम करत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)