भारताने 2022 मध्ये 23 नवे युनिकॉर्न्स सुरू केले आहेत. रिपोर्ट्स नुसार भारताने चीन वर सलग दुसर्या वर्षी मात केली आहे. चीन कडून $1 billion किंमतीचे 11 स्टार्टअप्स सुरू करण्यात आले आहेत. भारताची चीनच्या तुलनेत या वर्षीची संख्या 2021 मध्ये तयार करण्यात आलेल्या युनिकॉर्नच्या निम्मी आहे.
पहा ट्वीट
#India overtook #China by adding 23 unicorns in 2022 while the neighbouring country created 11 such startups with valuation of $1 billion or more, according to a report released on March 15.https://t.co/c380g3qk21
— The Hindu (@the_hindu) March 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)