लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारांवर आश्वासनाचा पाऊस पाडला आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पक्षाकडून मोठ्या आश्वासन हे मतदारांना देण्यात आले आहेत. मायावती यांनी निवडणुकीसाठी मोठा डाव खेळला आहे. आमचं सरकार आल्यास पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)