गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. या उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. यातच एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, पश्चिम मध्य प्रदेश, आंध्रला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
Worst impact of heat waves in April predicted for Gujarat, Maharashtra, north Karnataka, Odisha, west Madhya Pradesh, Andhra: IMD.
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)