हाथरस मध्ये 100 जणांचा जीव एका चेंगराचेंगरी मध्ये गेल्याचा प्रकार काल समोर आला आहे. या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मात्र Shri Narayan Hari यांच्या एका अनुयायाने दिलेली अजब प्रतिक्रिया सध्या वायरल होत आहे. यामध्ये त्याने 'बाबा' या दुर्घटनेला जबाबदार नाहीत. ते या सृष्टीचे निर्माते आहेत.  सिकंदरराव परिसरातील फुलराई गावाजवळ ‘विश्व हरी भोले बाबा’ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. बळींमध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुले होती. Hathras Stampede Incident: हाथरस घटनेची न्यायालयीन चौकशी होणार, निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष असतील; सीएम योगींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर दिली माहिती. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)