गुजरात विधानसभा निवडणूकांंच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. 1 आणि 5 डिसेंबर दिवशी मतदान होणार असून मतमोजणी 8 डिसेंबर दिवशी आहे. या निवडणूका 2 टप्प्यांत होणार आहे. दरम्यान 182 आमदारांची विधानसभा असलेल्या गुजरातच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी दिवशी संपणार आहे.
पहा ट्वीट
First phase of Assembly elections in Gujarat to be held on 1st December & second phase on 5th December; counting of votes to be done on 8th December: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/MMgTpxOY4W
— ANI (@ANI) November 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)