आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली 45 वी जीएसटी परिषद पार पडली. यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले. स्विगी आणि गिग कार्यालयांच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला की, अन्न ज्या ठिकाणी वितरीत केले जाणार ते कर वसुलीचे स्थान आहे, म्हणून स्वीगी सारखे जे व्यावसायिक हा कर जमा करतील तेच त्यावरचा GST भरतील (यामध्ये कोणताही नवा कर लावण्यात आलेला नाही).
▶️@swiggy_in आणि गिग कार्यालयांच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला की अन्न ज्या ठिकाणी वितरीत केले जाणार ते कर वसुलीचे स्थान आहे, म्हणून स्वीगी सारखे जे व्यावसायिक हा कर जमा करतील तेच त्यावरचा GST भरतील. (कृपया हे लक्षात घ्या की कोणताही नवा कर लावण्यात आलेला नाही)-@nsitharaman
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) September 17, 2021
E-commerce operators Swiggy, Zomato to pay GST on restaurant service supplied through them; tax to be charged at point of delivery: FM
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)