बुलेट ट्रेनबाबत केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील भुमिगत स्टेशन संबंधित लवकरच महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबई मधील भूमिगत स्टेशन तसेच बुलेट ट्रेन बोगद्याच्या डिझाइन आणि बांधकामासाठी केंद्र सरकार कडून बोली आयोजित करण्यात आली आहे. तरी बुलेट ट्रेन संबंधी ही एक मोठी घडामोड असुन आता लवकरच मुंबईकरांना बुलेट ट्रेन प्रवास करता येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
The Government of India invites bids for the design and construction of the Mumbai Underground station and tunnels for the bullet train project. pic.twitter.com/d3pI7Q63gQ
— ANI (@ANI) July 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)