फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचे जयपूर मध्ये आगमन झाले आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या स्वागताला हजर होते. आज Emmanuel Macron हे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जयपूर शहरामध्ये रोड शो करणार आहेत. त्यानंतर काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देतील. उद्या (26 जानेवारी) भारताच्या प्रजासत्ताक दिनी ते मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. French President Macron आज जयपूरच्या दौर्‍यावर; PM Narendra Modi यांच्यासोबत करणार रोड शो. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)