अचानक आलेल्या पुरामुळे पंचकुला येथे नागरिकांची पळापळ झाली. पाण्याचा लोंढा अचानकच वाढल्याने रस्त्यावरील वाहने पूरात वाहून जाऊ लागली. असाच एक काळचाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका ट्विटर हँडलवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ पंचकुला येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक कार पाण्यात वाहून जात आहे. या कारला रस्सी बांधून ती वाचविण्याचाही प्रयत्न होतो आहे. रस्सीला काही लोकही लटकल्याचे पाहायला मिळते आहे.
Car washed away in #Panchkula due to flash flood. Horrific visuals captured on camera#flashflood #haryana pic.twitter.com/Mx93HtQqP3
— News18 (@CNNnews18) June 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)