Fitch Ratingsने म्हटले आहे की, भारत पुढील काही वर्षांत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्यास तयार आहे. फिचने मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीच्या अंदाजात (India's growth forecast) वरच्या दिशेने सुधारणा केली आहे, गेल्या वर्षी मे मध्ये जारी केलेल्या 6 टक्के अंदाजाच्या तुलनेत आता वाढीचा दर 6.9 टक्के आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)