दिल्लीमधील लाल किल्ला आणि आजुबाजूचा भाग सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या या भागात चोख पोलिस बंदोबस्त आहे. मुघल काळातील महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक आणि UNESCO World Heritage Site मधील एक लाल किल्ला सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. Farmers Protest 2024: हरियाणा-पंजाब शंभू सीमेवर शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर्स पुढे नेत सिमेंट बॅरिकेट्स सरकवण्याचा प्रयत्न (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)