Siliguri मध्ये 5 किलो Dried Sea Horse सह एका व्यक्तीला Kurseong Forest Division कडून अटक करण्यात आली आहे. Faiz Ahmed असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना Naxalbari भागातील आहे.
पहा ट्वीट
West Bengal | One Faiz Ahmed has been arrested by Ghoshpukur Range, Kurseong Forest Division and approximately 5kg of dried Sea Horse was seized from him at Naxalbari, Siliguri pic.twitter.com/DFvlRJ6FwN
— ANI (@ANI) January 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)