भारतामध्ये आज 3 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जात आहे. मागील 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली असल्याने रमजान ईद अत्यंत साध्या स्वरूपात साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा मुस्लिम बांधवांनी देशभरात घराबाहेर पडून एकत्र सार्वजनिक स्वरूपात ईदचं नमाज पठण केले आहे. यानिमित्त ठिकठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र जमले होते.

पश्चिम बंगाल मध्ये ऐन पावसात नमाज

दिल्लीत शहनवाझ हुसेन यांचा समावेश

जम्मू कश्मीर

केरळचे गर्व्हनर Arif Mohammed Khan यांचा सहभाग

मुंबईत माहिमच्या दर्ग्यात नमाज पठण

जामा मशिदीबाहेर नमाज पठण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)