ED कडून निरव मोदी समूहाची Hong Kong मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या संपत्तीमध्ये दागिन्यासह 253 कोटीपेक्षा अधिक बॅंक बॅलेन्सचा (Bank Balance) समावेश आहे. निरव मोदी (Nirav Modi) प्रकरणात ED कडून आतापर्यत तब्बल 26 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)