Droupadi Murmu देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथबद्ध झाल्या आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या प्रतिनिधी करणार्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. त्या स्वातंत्र उत्तर काळात जन्म घेतलेल्या पहिला राष्ट्रपती आहेत. आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी शपथ दिली आहे.
- देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती #DroupadiMurmu यांनी संसदभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी अतिशय दिमाखदार अशा शपथविधी सोहळ्यात, मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. @rashtrapatibhvn pic.twitter.com/Ai7UrpL5qM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)