दिल्लीतील साकेत कोर्टात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी हा वकिलाच्या ड्रेसमध्ये आला होता आणि त्याने महिलेवर 4 गोळ्या झाडल्या. या महिलेच्या पोटात गोळी लागली असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेला उपचारासाठी एम्स रुग्णालयात नेले आहे. हल्लेखोर हा महिलेचा पती असल्याची माहिती आहे.
पहा व्हिडिओ -
VIDEO | Visuals from Delhi's Saket Court where a woman was injured in a firing incident today. More details are awaited. pic.twitter.com/HLqkB4rgph
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)