दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आप नेत्यांचा त्रास कमी होत नाहीये. मनीष सिसोदियो, आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये केजरीवाल यांना 2 नोव्हेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, याआधीही ईडीने काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत.
पाहा पोस्ट-
ED (Enforcement Directorate) summons Delhi CM and AAP national convener Arvind Kejriwal, asking him to appear before them on 2nd November in connection with the Delhi excise policy case.
(File photo) pic.twitter.com/ZAyJsOPVZa
— ANI (@ANI) October 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)