भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा टप्पा 100 कोटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सध्या देशात 99 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. सुरक्षित राहण्यासाठी अधिकाधिक लोकांनी कोविड 19 ची लस टोचून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Tweet
We are at 99 crores 💉
Go for it India, continue to rapidly march towards our milestone of 100 crore #COVID19 vaccinations. pic.twitter.com/jq9NKnw8tF
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)