काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. याप्रकरणी सूरतमधील (Surat Court) एका न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर परिचयातबदल केला आहे. Dis'Qualified MP असा उल्लेख त्यांनी केला आहे.
पहा ट्विट -
Congress leader Rahul Gandhi updates his Twitter account bio to Dis'Qualified MP.
Congress party's Rahul Gandhi was disqualified as a Member of Parliament after he was convicted in a criminal defamation case over his 'Modi surname' remark. pic.twitter.com/EdDEC0WaQv
— ANI (@ANI) March 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)