देशात मध्य प्रदेश, (Madhya Pradesh) राजस्थान, (Rajasthan) छत्तीसगड (Chattisgad) आणि तेलंगणा (Telangana) विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या चार राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपने 3 जागेवर जोरदार मुसंडी मारली आहे. या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आपला पराभव स्विकारला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel ) यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. (हेही वाचा - Devendra Fadanvis On BJP Win: 'महाराष्ट्रातही भाजपच येणार', चार राज्यांच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)