सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या आदेशानुसार, अवैध मानण्यात आलेली 8 मते, AAP उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूने वैधपणे मंजूर करण्यात आली आणि त्यांच्यासाठी आठ मतांची मोजणी केल्यास त्यांना 20 मते मिळाली. पीठासीन अधिकाऱ्याने दिलेला निवडणूक निकाल रद्द करण्यात यावा, असे आम्ही निर्देश देतो, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने Chandigarh Mayor Election चा निकाल पालटला आहे. सोबतच रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांच्यावर गैरवर्तन केल्याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
पहा ट्वीट
Chandigarh Mayor Election matter | Supreme Court orders that AAP candidate is declared to be the validly elected candidate for the post of Mayor of Chandigarh Municipal Corporation. pic.twitter.com/QMWkJUMij4
— ANI (@ANI) February 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)