सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी 22,000 कोटी केंद्राकडून मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान जगात वाढत्या LPG किंमतींचा सर्वसामान्यांवरील बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
Cabinet approves Rs. 22,000 crore as one time grant to PSU OMCs for losses in Domestic LPG
It will help the PSU OMCs to continue their commitment to the Atmanirbhar Bharat Abhiyaan, ensuring unhindered domestic LPG supplies: Union Minister @ianuragthakur#CabinetDecisions pic.twitter.com/YMkcH4GByD
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)