पेमेंटमधील विलंब कमी करण्यासाठी एक ऑनलाईन बिल प्रणाली सुरु केली जाणार आहे. ही प्रमाणी सर्व केंद्रीय मंत्रालयांना वापरता येईल असे अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी म्हटले आहे.
Tweet:
To reduce the delay in payment, an online bill system to be launched which will be used by all Central ministries: FM Nirmala Sitharaman #Budget2022 pic.twitter.com/13zjjbKBoJ
— ANI (@ANI) February 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)