बिहार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) साठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आज नोकर भरतीच्या मागणीसाठी आंदोलन केलं. शिक्षक पात्र उमेदवार आज बिहार सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भरतीच्या मागणीसाठी पाटणा येथे सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागणं असुन बिहार पोलिसांकडून या आंदोलनकर्त्या भावी शिक्षकांवर लाढीचार्ज करण्यात आला आहे.
#WATCH | Police lathi-charge aspirants qualified for Bihar Teachers’ Eligibility Test (TET) and Central Teachers’ Eligibility Test (CTET) holding protest against the state government demanding their recruitment, in Patna pic.twitter.com/G5aXGd2om9
— ANI (@ANI) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)