भारतातील क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये $12.7 बिलियन (रु. 1 लाख कोटींहून अधिक) गुंतवण्याची घोषणा Amazon Web Services (AWS) ने केली आहे. ही गुंतवणूक 3030 पर्यंत होईल, असेही अॅमेझॉनने (Amazon Invest In India Cloud) म्हटले आहे. सांगीतले जात आहे की, अमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे भारताच्या जीडीपीमध्ये 23.3 अब्ज डॉलर इतके योगदान मिळेल. भारतातील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमधील गुंतवणुकीमुळे दरवर्षी भारतीय व्यवसायांमध्ये अंदाजे सरासरी 1,31,700 पूर्णवेळ समतुल्य (FTE) नोकऱ्या निर्माण होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)