Bharat Jodo Nyan Yatra: वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी राहुल गांधींनी भाषण केलं ते स्थान भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलाने धुतलं, पाहा व्हिडिओ

राहुल गांधींनी हा चौक प्रदूषित केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्याचा सनातनवर विश्वास नाही तो येथे आला आणि चौकाचौकात प्रदूषित केला, म्हणून आम्ही ते गंगाजलाने शुद्ध केले.

Bharat Jodo Nyan Yatra: वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी राहुल गांधींनी भाषण केलं ते स्थान भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलाने धुतलं, पाहा व्हिडिओ
Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

वाराणसीतील गोदौलिया चौरस्त्यावर काही वेळ थांबून राहुल गांधी यांनी भाषण केले. भारत जोडो न्याय यात्रा पार पडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी 51 लिटर गंगाजलाने ती जागा धुवून स्वच्छ केली.

राहुल गांधींनी हा चौक प्रदूषित केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्याचा सनातनवर विश्वास नाही तो येथे आला आणि चौकाचौकात प्रदूषित केला, म्हणून आम्ही ते गंगाजलाने शुद्ध केले.

  • राहुल गांधींनी बनारसमध्ये १२ किमी लांबीची न्याय यात्रा काढली.
  • न्याय यात्रा पार पडल्यानंतर भाजपने नंदी चौकाला गंगाजलाने धुतले.
  • भाजप कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या न्याययात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2024 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).