Hindenburg Report हा उद्योगपती गौतम अदानी यांना महाग पडला आहे. त्याच्या कंपन्यांच्या परफॉर्मंसवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आज (27 जानेवारी) श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावरून गौतम अदानींची घसरण सातव्या स्थानी झाली आहे. Forbes Real Time Billionaire Index च्या माहितीनुसार, अदानीची संपत्ती शुक्रवारच्या सुरुवातीच्या trading hours मध्ये  $18 अब्ज ते $100 अब्ज इतकी घसरली.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)