Forbes Highest Paid Athletes 2022: Lionel Messi सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू; विराट कोहली टॉप-100 मध्ये एकमेव भारतीय, गेल्यावर्षी किती कमावले जाणून घ्या

फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. फोर्ब्सच्या मते, मेस्सीने गेल्या 12 महिन्यांत एकूण $130 लाख (तब्ब्ल 1007 कोटी रुपये) कमावले आहेत. गेल्या वर्षीही मेस्सीची कमाई सारखीच होती, पण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने $121.2 लाख (तब्ब्ल 939 कोटी रूपे) कमावले आहेत.

Forbes Highest Paid Athletes 2022: Lionel Messi सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू; विराट कोहली टॉप-100 मध्ये एकमेव भारतीय, गेल्यावर्षी किती कमावले जाणून घ्या
विराट कोहली (Photo Credit: PTI)

Forbes Highest Paid Athletes 2022: बुधवारी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या (Forbes) वार्षिक यादीनुसार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा गेल्या वर्षभरात जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू (Highest Paid Athlete) ठरला आहे. तर टॉप 100 यादीत दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) एकमेव भारतीय आहे. कोहली धावांसाठी धडपडत असेल, परंतु त्याने 33.9 लाख डॉलर्स (261.03 कोटी रुपये) कमाईसह संयुक्त 61 व्या स्थान गाठले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).