भारतामध्ये वाढती कोविड रूग्ण पुन्हा चिंता वाढवत आहे. Omicron XBB चे व्हेरिएंट्समुळे रूग्णसंख्या वाढत असल्याचा कयास आहे. अशा परिस्थितीमध्ये  Covovax Booster डोस कोविडच्या सार्‍याच व्हेरिएंट्ससाठी प्रतिबंधात्मक, COWIN app वरही उपलब्ध असल्याने वयोवृद्धांनी लस घेण्याचं तसेच नियमित मास्कचा वापर करण्याचे आवाहन सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांच्याकडून करण्यात आले आहे. COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण.

 पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)