COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण

भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत.

COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण
COVID 19 | Pixabay.com

भारतामध्ये मागील 24 तासांत 5,676 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. सध्या देशात एकूण सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 37,093 वर पोहचली आहे. दरम्यान देशातील कोरोना रूग्णावाढीचा दर पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. देशात सध्या मॉक ड्रिल्स घेऊन आरोग्ययंत्रणेची सुसज्जता देखील तपासली जात आहे. नक्की वाचा: COVID 19 In Mumbai: वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर BMC चं साठीपार नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन .

पहा ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).