अभिनेत्री नुसरत भरुचा भारतामध्ये दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर ती उतरली आहे. इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षात हमासने केलेल्या हल्ल्यावेळी ती इस्त्राईलमध्ये होती. एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी ती तिथे गेली होती. दरम्यान, हमासन हल्ला केल्याने बराच वेळी तिचा कुटुंबीय अथवा तिच्या टीमशी संपर्क झाला नव्हता. त्यामुळे उलटसुलट बातम्या आल्या होत्या. अखेर ती सुरक्षीतपणे भारतात दाखल झाली आहे.
ट्विट
#WATCH | Actress Nushrratt Bharuccha arrives at Mumbai airport from Israel https://t.co/kLfmKomeN3 pic.twitter.com/FqyhOtj9FZ
— ANI (@ANI) October 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)