COVID 19 मुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या PM Cares योजनेला 14 मार्चपर्यंत 8973 पेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारनं पीएम केअर्स योजना सुरू केली आहे. राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेच्या वेब पोर्टलवर १४ मार्चपर्यंत ८ हजार ९७३ पेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत. @PIBMumbai
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)