Chandrayaan 3 च्या थीम वर नितीन गडकरींच्या नातवंडांचं खास गणपती साठी डेकोरेशन आणि सेलिब्रेशन Watch Video
नितीन गडकरींच्या नातवंडांनी चांद्रयान 3 च्या थीम वर यंदाची सजावट केली आहे.
नागपूर मध्ये आज नितीन गडकरींंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. पण गडकरी कुटुंबामध्ये यंदा दोन बाप्पा विराजमान झाले आहेत. घरातील मुख्य मूर्तीसोबतच गडकरींच्या नातवंडांनी देखील बाप्पा विराजमान केला आहे. घरातील मुलांना टीम स्पिरीट काय असतं याची जाणीव करून देण्यासाठी कुटुंबानेही त्यांना साथ दिली आहे. 500 रूपये प्रति व्यक्ती अशी घरातील कुटुंबाची मदत घेऊन त्यांनी स्वतःचा गणपती बसवला आहे. त्यांच्या या बाप्पाला नितीन गडकरी यांना च त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणूनही बोलावले होते.
नितीन गडकरींच्या नातवंडांचा खास बाप्पा
#WATCH | Maharashtra: Union Minister Nitin Gadkari along with his family members offers prayers at his residence in Nagpur on the occasion of #GaneshChaturthi2024
The setup is based on the theme of Chandrayaan 3. pic.twitter.com/X2HbyBXJBF
— ANI (@ANI) September 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2024 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

