लडाखमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की लडाखमध्ये दुपारी 4.29 वाजता 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. यामुळे सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा - Chennai Shocker: चेन्नईत प्रेयसीची हत्याकरुन प्रियकराने मृतदेहाचे फोटो ठेवले व्हॉट्सॲप स्टेटसला)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)