INS Vikrant वर 19 वर्षीय नाविक मृतावस्थेत आढळला आहे. ही आज (27 जुलैच्या) सकाळची घटना आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या आहे. सध्या या प्रकरणी एक तपास आणि चौकशी साठी समिती काम करत आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Indian Navy कडून ही माहिती देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा मुलगा अविवाहित होता. तो मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा होता. नक्की वाचा: INS Vikrant: भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज देशाच्या नौदलात सामील.
पहा ट्वीट
A 19-year-old Naval sailor was found hanging onboard INS Vikrant in the early hours of 27th Jul. Prime facie it appears to be a case of suicide. A statutory Board of Inquiry is being ordered and a case has been registered with the local police: Indian Navy
— ANI (@ANI) July 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)