National Postal Day: आज टपाल दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टपाल कर्मचारी, अधिकारी आणि भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहे. ट्वीटरवर त्यांनी पोस्ट शेअर करत भारतात ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा केला जाता. हा दिवस १९६९ पासून भारतात साजरा केला जातो. टपाल सेवा ही लोकांना आणि देशांना जोडण्याचे काम करते हे योगदान लक्षात ठेवून भारतात हा दिवस साजरा केला जातो.
भारतीय डाक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गास तसेच तमाम देशवासियांना राष्ट्रीय टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.#राष्ट्रीय_टपाल_दिन #NationalPostalDay #IndianPost #भारतीय_डाक@IndiaPostOffice pic.twitter.com/5VcrguJ4bz
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)