MS Dhoni Shares Heartwarming Moment With Senior Fan: इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी सध्या एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. धोनीचा वृद्ध महिलेसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  महेंद्र सिंग धोनी खेळण्यासाठी जाण्यापूर्वी वृद्ध फॅन सोबत फोटो क्लिक करत असल्याचे दिसून येतो. तिला कॅप्टन कूल बघायला मिळाले आणि त्याच्यासोबत एक फोटोही क्लिक करायला मिळाला म्हणून सीनियर फॅन खूपआनंदी होते. CSK आयपीएल 2024 चा त्यांचा पहिला सामना RCB विरुद्ध खेळणार आहे.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)