Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क बजावला. कलबुर्गी(Kalburgi) मतदान केंद्रावर मतदान केले. कलबुर्गी मतदारसंघातून खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपने उमेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. (हेही वाचा:Baramati Loksabha: मतदानादिवशी बारामतीत शरद पवार गटाकडून 28 तक्रारी दाखल, पण दोन तक्रारींची दखल)
#WATCH | Karnataka: Congress national president Mallikarjun Kharge casts his vote at a polling station in Kalaburagi.
Congress has fielded party chief Mallikarjun Kharge's son-in-law Radhakrishna Doddamani from Kalaburagi constituency and BJP has fielded Umesh G Jadhav.… pic.twitter.com/ynfFT0bspi
— ANI (@ANI) May 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)