Karnataka News: कर्नाटकातील दक्षिण कन्नड येथील बेलथांगडी येथील एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण कन्नडचे पोलिस अधिक्षक सीबी ऋषियंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जन जखमी झाले. वर्गीस (62), स्वामी (60) आणि चेतन (24) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस या स्फोटाच्या कारणाचा तपास करत आहे, हा स्फोट कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही, पुढील तपशीलांची प्रतीक्षा करत आहे.
Karnataka | Three died and several others were injured in a blast at a firecracker company in Belthangady of Dakshina Kannada. The deceased have been identified as Vargees (62), Swamy (60) and Chethan (24). We will investigate the reason for the blast: CB Rishyanth, Police… pic.twitter.com/90zRNfo1F2
— ANI (@ANI) January 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)