कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) एका महिलेने एका हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या व्यक्तीला पॅरोलवर (Parole ) सोडण्यात यावे अशी याचिका केली होती. सदर महिला या आरोपीसह लग्न करण्यास इच्छूक असून त्याच्यासोबत तिझे लग्न न झाल्याच घरचे अन्य कोणाशी तिझे लग्न लावतील असे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने आरोपीची पॅरोलवर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे.
पहा ट्विट -
Karnataka High Court Directs Prison Authority To Consider Woman's Plea To Release Murder Convict On Parole For Their Marriage @plumbermushi #KarnatakaHighCourt #parole https://t.co/McIgHmHkki
— Live Law (@LiveLawIndia) April 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)