Kanpur Age-Reversal Scam: इस्रायली टाइम मशीन ऑक्सिजन थेरपीच्या मदतीने वृद्धांना तरुण करण्याचे आश्वासन देऊन डॉक्टर जोडप्याने केली 24 जणांची फसवणूक
कानपूरच्या किडवाई नगरमधील एका जोडप्यावर दोन डझनहून अधिक वृद्ध जोडप्यांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने त्यांना “इस्रायलमध्ये बनवलेले टाइम मशीन” वापरून तरुण बनवण्याचे वचन दिले जे कथितरित्या “ऑक्सिजन थेरपी” ने होते. राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी यांनी “रिव्हायव्हल वर्ल्ड” नावाचे एक थेरपी सेंटर सुरु केले होते, जिथे त्यांनी असा दावा केला की, मशीन वृद्धत्वाला उलट करू शकते.
Kanpur Age-Reversal Scam: कानपूरच्या किडवाई नगरमधील एका जोडप्यावर दोन डझनहून अधिक वृद्ध जोडप्यांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने त्यांना “इस्रायलमध्ये बनवलेले टाइम मशीन” वापरून तरुण बनवण्याचे वचन दिले जे कथितरित्या “ऑक्सिजन थेरपी” ने होते. राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी यांनी “रिव्हायव्हल वर्ल्ड” नावाचे एक थेरपी सेंटर सुरु केले होते, जिथे त्यांनी असा दावा केला की, मशीन वृद्धत्वाला उलट करू शकते. त्यांनी ग्राहकांना खात्री दिली की, कानपूरचे प्रदूषण वृद्धत्वाला गती देते आणि प्रत्येकी 90,000 रुपये खर्चाची त्यांची थेरपी सत्रे वृद्धांना तरुण बनवतात. तीन जोडप्यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस फरार जोडप्याचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांना 25 बळींचा संशय आहे. या जोडप्याने देश सोडून पळून जाऊ नये यासाठी विमानतळाला सतर्क करण्यात आले आहे.
'इस्रायली टाइम मशीन ऑक्सिजन थेरपी'च्या मदतीने वृद्धांना तरुण बनवण्याचे आश्वासन देऊन जोडप्याने फसवले:
फ़र्ज़ी टाइम मशीन से बुढ़ापे में जवानी की अलख..
.....
60 की उम्र में 30 का दिखने की चाहत में लाखो गंवा दिए.. कानपुर में बंटी- बबली ने किया ऐसा फ्रॉड.. सिर्फ़ 90 हज़ार की कीमत में जवानी वापस लौटाने का ऑफर खरीद चुके थे सैंकड़ो लोग
UP के कानपुर में लोगों को जवान बनाने का लालच… pic.twitter.com/bjwOLjkfHX
— TRUE STORY (@TrueStoryUP) October 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

