Air Pollution: सध्या देशभरात वायू प्रदुषणाची मोठी समस्या उद्भवली आहे. राजधानी दिल्ली तसेच मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खूपच खालालवली आहे. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामासंदर्भात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं आणि यासंदर्भात कृती योजना लागू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं मार्गदर्शक सूचना जारी.
वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामासंदर्भात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं आणि यासंदर्भात कृती योजना लागू करण्याच्या सूचना. @MoHFW_INDIA #pollution @CPCB_OFFICIAL #AQI pic.twitter.com/36uDvZdLdD
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) November 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)