केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट परीक्षा पुढे ढकलली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही परीक्षा सहा ते आठ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 12 मार्चला होणार होती. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे.
Union Health Ministry postpones NEET PG exam 2022 by 6-8 weeks
The exam was scheduled to be held on March 12 pic.twitter.com/MPpisjbvvx
— ANI (@ANI) February 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)