अनअकॅडमी मधून 40 कर्मचार्यांना नारळ देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान यामध्ये 'पदाची उपलब्धता नसल्याचं' कारण देत या नोकरकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. अनअकॅडमी ही ऑनलाईन शिक्षण देणारं एक प्लॅटफॉर्म आहे. आता त्यांच्याकडून नेक्स्ट लेव्हल हे नवं अॅप आणलं जाणार आहे. तसेच टेस्ट प्रोडक्ट वर ते लक्ष देणार आहेत.
पहा ट्वीट
Unacademy Layoffs: Edtech Platform Sacks 40 Employees, Cites 'Lack of Availability of Roles' #Unacademy #Layoff @unacademy https://t.co/cpgqNFYJOo
— LatestLY (@latestly) January 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)