मुंबई विद्यापीठाला NAAC कडून A++ मानांकन मिळालं आहे. हे महाराष्ट्रात सर्वाधिक मानांकन आहे. या कामगिरीचं मंत्री Uday Samant यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषद ( NAAC ) संस्थेकडून मुंबई विद्यापीठास ३.६५ गुणांसह A++ मानांकन मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यार्थी व सर्व संबंधितांचे महाराष्ट्र शासनाकडून मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/hYg6S6oYC7
— Uday Samant (@samant_uday) August 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)